मुंबई : नमस्कार मित्रानो केंद्र सरकार ने खुप दिवसानंतर कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी आली आहे. याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे एकूण 50 लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि 65 लाख पेन्शनधारकांना मोठा लाभ मिळणार आहे. आता सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष हे TOR ( Terms of Reference) म्हणजेच त्याचे संपूर्ण कार्यक्षेत्र आणि दिशा निर्देशावर आहे.
याबदल असे सांगितले जात आहे कि 8 व्या वेतन आयोगाच्या मान्यतेमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये 30% ते 40 % पर्यंत वाढ होईल. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सांगु कि 8 व्या वेतन आयोगानुसार संपूर्ण वेतन ची रचना कशी केली जाईल आणि त्याचा TOR काय आहे. हे केंव्हापासून कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल आणि तुम्हाला यामध्ये एकूण किती वाढ होऊ शकते.
8 वा वेतन आयोग काय आहे.
वेतन आयोग ही एक सरकारी समिती असते, ज्यांना पुन्हा पुन्हा वेळेवर गठीत केली जाते, त्याचे कारण असे कि केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी वेतनाची रचना भत्ते आणि पेंशन ची आर्थिक स्थिती आणि महागाई च्या अनुसार जारी केली जाते.
7 व्या वेतन आयोगाच्या सिफारशी या जानेवारी 2016 पासुन लागु करण्यात आली होती. ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये चांगल्या प्रकारे वाढ झाली, आता अजुन 10 वर्षाच्या नंतर 8 वा वेतन आयोग लागु करण्याच्या हालचाली सरकार मार्फत सुरु करण्यात आलेल्या आहेत.
सध्याची कर्मचाऱ्यांची वेतन रचना.
मित्रानो सध्या एका केंद्रीय कर्मचाऱ्याचे वेतन एकूण 4 भागामध्ये करण्यात आलेले आहे.
- घटक Component, टक्केवारी %
- मूळ वेतन Basic Pay तसेच 51.5 % वेतनाचा स्थायी भाग हिस्सा.
- DA महागाई भत्ता 30.9 % नुसार महागाई बरोबर वाढणारा भत्ता.
- HRA House Rent Allowance
- TA Transport Allowance 2.2%



