सरकारची मदत व अनुदान.
Small business ideas : मित्रांनो बेकरी प्लांट हा व्यवसाय थोडा खर्चिक आहे. अशा परिस्थितीमध्ये , जर तुमच्या जवळ थोडी भांडवलाची कमतरता आहे आणि तुम्हाला हा व्यवसाय करण्याची इच्छा आहे. तर निराश होऊ नका कारण सरकार अशा उद्योजकांसाठी प्रधानमंत्री मुद्रा या योजनेअंतर्गत व्यवसायासाठी कर्ज देते, ज्यामध्ये तुम्हाला देखील 50,000 ते 20 लाख.रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.
यासाठी आवश्यक लाइसेंस.
मित्रांनो तुम्हाला तुमचा बेकरीच व्यवसाय business ideas हा सुरळीत चालवान्यासाठी तुम्हाला खालील गोष्टी करणे आवश्यक आहेत.
- तर भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण ( 12 unique business ideas) (F.S.S.A.I.) कडून तुम्हाला परवाना घ्यावा लागेल बेकरी मधली सर्व उत्पादने खाद्यपदार्थ असल्यामुळे, FSSAI कडून परवाना घेणे आवश्यक आहे.
- जिल्हा उद्योग केंद्राची परवानगी – तुमचा बेकरी प्लांट चा व्यवसाय ज्या जिल्ह्यात आहे. त्या जिल्ह्यातील उद्योग केंद्राकडून तुम्हाला त्यांची परवानगी घ्यावी लागेल.
- विक्रीकर विभागाकडून जीएसटी परवाना घ्यावा लागेल.
- अग्निशमन विभागाची परवानगी परवानगी घ्यावी लागेल.
- त्यानंतर प्रदूषण विभागाची परवानगी घ्यावी लागेल.
- औद्योगिक वीज जोडणी परवानगी.
जर आपण बेकरी प्लांटमधून कमाईबद्दल चा विचार केला तर आपला माल किती विकला जाईल याचा अंदाज लावणे थोडे अवघड आहे, पन तयार झालेल्या मालाची किंमत मायनस करून बाजारामध्ये market विक्री केल्यास 40%ने वाढ होऊ शकते. 50% पर्यंत. अशाप्रकारे 12 ते 15 लाख रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही दर 6 महिने किंवा वर्षाला 2 ते 3 लाख रुपये सहज पणे कमवू शकता.