गुगल स्कॉलरशिप 2023 साठी खाली दिलेल्या माहितीचे व्यवस्तीत वाचन करून तुम्ही अगदी सहजपणे अर्ज करू शकता.
- तुम्हाला प्रथम अर्जासाठी अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
- त्यानंतर होम पेजवर Google Scholarship 2023 हे लिंक येईल त्या लिंकवर क्लिक करा.
- या लिंकवर क्लिक केल्यावर लगेच, गुगल स्कॉलरशिप २०२३ चा अर्ज तुमच्या समोर ओपन होईल.
- उमेदवारांना सामान्य पार्श्वभूमी माहिती प्रदान करावी लागेल ज्यामध्ये संपर्क माहिती आणि वर्तमान विद्यापीठाचे तपशील इ.
- आणि मग त्यानंतर प्रत्येक स्तरासाठी सर्व आवश्यक फील्ड पूर्ण करायची आहे.
- निवडलेल्या उमेदवारांना 15 मिनिटांसाठी मीट व ग्रीट या सत्रात हजर राहावे लागणार.
- उमेदवारांनी गुगल ऑनलाइन चॅलेंज या मधून जायचे आहे.
- तुमचा अर्ज पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सहज लाभ मिळवू शकता.