Close Visit Mhshetkari

     

SBI बँक देत आहे तुमच्या मुलीच्या लग्नासाठी 15 लाख रुपये SBI Bank Scheme

SBI देत आहे तुमच्या मुलीच्या लग्नासाठी 15 लाख रुपये

नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारकडून अशा अनेक योजना सध्या राबवन्यात येत आहेत ,sukanya samriddhi yojana ज्या मुलींसाठी वरदान ठरत आहेत.

तुमच्या घरात जर मुलगी जन्माला आली तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला अशाच एका स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमचे लखपती बनण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता.

दररोज 6 रुपये जमा करून तुमच्या मुलांसाठी लाखांची बचत करा क्लिक करू वाचा माहिती 

तुमच्या मुलीला बँक कडून इतके पैसे मिळतील की ती लग्नाच्या तणावातून पूर्णपणे मुक्त होऊन जाईल . या स्कीम चे नाव काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच . मोदी सरकार चालवत असलेल्या या योजनेचे नाव आहे सुकन्या समृद्धी योजना sukanya samriddhi yojana , जी मुलींसाठी अतिशय चांगली योजना आहे. यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे ज्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला SBI बँके मध्ये तुम्हाला तुमचे खाते उघडावे लागेल.

देशातील मोठ्या बँकांमध्ये मोजल्या जाणार्‍या SBI ने सुकन्या समृद्धी या योजनेशी संबंधित मुलींबद्दल बरीचशी माहिती शेअर केली आहे, जी ऐकून तुमचे मन नक्कीच खूश होणार आहे. SBI बँकेकडून मुलींना सुकन्या समृद्धी योजनेच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असल्याचे बँकेच्या वतीने सांगण्यात आले आहे .

1 कोटी चा मिळणार लाभ महिन्याला फक्त एवढे रुपये जमा करावे लागतील क्लिक करून वाचा महिती 

योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला 250 रुपये गुंतवावे लागतील. यामध्ये तुम्हाला मॅच्युरिटीवर 15 लाख रुपयांची रक्कम आरामात मिळून जाईल . ही योजना विशेषत: मुलींसाठी चालवली जात आहे, जी सर्वांची मने जिंकण्याचे काम करीत आहे.

किती फायदा मिळणार आहे ते जाणून घ्या

केंद्र सरकारची ही बिंदास योजना सुकन्या समृद्धी योजना हे सर्व मुलींची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहे. यामध्ये, तुम्हाला भरपूर असा व्याज मिळत आहे. सध्या ताज्या माहिती नुसार , आता व्याजावर ७.६ टक्के व्याजाची रक्कम दिली जात आहे.

अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या टेलिग्राम ग्रुप मध्ये जॉईन व्हा 

आणि एवढेच नाही तर या sukanya samriddhi yojana योजनेत तुम्ही एक नाही तर दोन मुलींचे खाते उघडू शकता, त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे . तुम्ही वयाच्या 15 व्या वर्षी मुलीच्या नावावर जी रक्कम गुंतवली आहे त्या गुंतवलेल्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम आरामात काढता येते. त्या नंतर , तुम्ही 21 वर्षांच्या मॅच्युरिटीवर संपूर्ण 15 लाख रुपये काढून घेऊ शकता.

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial