Created by satish, 13 October 2024
Sbi bank update :- नमस्कार मित्रानो देशातील सर्वात मोठी सरकारी बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांसाठी मोठी योजना अमृत कलश आणि सर्वोत्तम या नावावर दोन योजना चालवत आहे. दोन्ही ही फिक्स्ड डिपॉजिट स्कीम आहे.SBI बॅंक जेष्ठ नागरिकांसाठी सर्वोत्तम FD योजना चालवत आहे.
स्टेट बॅंक ऑफ इंडिया मध्ये सर्वोत्तम योजना 7.90 प्रतिशत मोठा व्याज दर मिळत आहे.यामध्ये काही नियम आहेत ते पुर्ण करावे लागणार आहे.स्टेट बॅंक ऑफ इंडिया सर्वोत्तम FD योजना मध्ये तुम्ही वेळेच्या आधी पैसा काढू शकत नाही. हे नॉन-कॉलेबल योजना आहे. यामध्ये तुम्ही वेळेच्या आधी पैसा काढू शकणार नाही.जर तुम्ही वेळेच्या आधी पैसा
काढणार असाल तर, तुमाला चार्ज द्यावा लागले.
स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI) जेष्ठ नागरिकासाठी खास योजना
State Bank of India सर्वोत्तम योजना PPF, NSC आणि पोस्ट ऑफिस सेविंग स्कीम पेक्षा अधिक व्याजदर देत आहे.SBI योजना मध्ये सगळ्यात मोठा नफा आहे.परंतु हे योजना एक वर्षे आणि दोन वर्षे योजना आहे.कारण तुम्ही कमी वेळेत मोठा नफा मिळवू शकता.
SBI सर्वोत्तम योजना मध्ये नागरिकांसाठी दोन वर्षे फिक्स्ड डिपॉजिट ( Fixed Deposit ) वर 7.4 टक्केवारी व्याज देत आहे. हे व्याज दर प्रत्येक नागरिकांसाठी आहे.या योजना वर जेष्ठ नागरिकांना 7.90 टक्केवारी व्याज मिळत आहे.तेच एक वर्षा साठी गुंतवणूक वर प्रत्येक नागरिकांसाठी 7.10टक्केवारी आणि जेष्ठ नागरिकासाठी व्याज 7.60 टक्केवारी मिळत आहे.
State Bank of इंडिया ग्राहकांसाठी मिळेल चक्रवृद्धि व्याजाचा लाभ
जेष्ठ नागरिकासाठी 15 लाख रक्कम ते 2 करोड रक्कम पेक्षा जास्त 1 वर्षे SBI (State Bank of India ) सर्वोत्तम ठेव वर प्रति वर्षे यील्ड 7.82 टक्के नागरिकांसाठी आहे.
या दोन वर्षे वर ठेव यील्ड 8.14 टक्केवारी आहे.
2 करोड रुपयांपासून अधिक 5 करोड रक्कम फिक्स्ड डिपॉजिट ( Fixed Deposit ) वर एसबीआई जेष्ठ नागरिकांसाठी 1 वर्षे व्याज दर 7.77 टक्केवारी आणि 2 वर्षे व्याज दर 7.61टक्केवारी एवढा व्याज दर देत आहे.या योजना मध्ये चक्रवृद्धि व्याज मिळत आहे.
SBI Sarvottam FD मध्ये एवढी रक्कम लावू शकता
एसबीआई सर्वोत्तम योजना (SBI Sarvottam FD Scheme) मध्ये ग्राहकांसाठी किमान 15 लाख रक्कम ते 2 करोड रक्कम पर्यंत गुंतवणूक अकाउंटला ठेवू शकता.या योजनेचा काही नागरिक फायदा घेऊ शकतात यासाठी खास ऑफर आहे. जे सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्यासाठी पास पीएफ फंड वर रक्कम आहे.या एसबीआई FD योजना वर गुंतवणूक करू शकता.
या मध्ये 2 करोड रक्कम पेक्षा अधिक गुंतवणूक करू शकता आणि व्याज 0.05 टक्के कमी आहे.जेने करून या योजना वर केव्हा पर्यंत रक्कम लावू शकता.