पुन्हा नोटाबंदी.2 हजाराची नोट बंद.या तारखे पर्यंत करावे लागणार बँकेत जमा अन्यथा होईल मोठे नुकसान.Reserve bank of India
Reserve bank of India : नमस्कार मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या सर्वात मोठ्या चलनी नोटेबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने Reserve bank of India बँकांना 2000 रुपयांच्या नोटा तात्काळ देणे बंद करण्याचा सल्ला दिला आहे. या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत चलनात राहतील, असे आरबीआयने म्हटले आहे.
दररोज 6 रुपये भरून तुमच्या मुलांसाठी लाखोंची बचत करा क्लिक करून वाचा माहिती
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्वात मोठ्या चलनी 2000 रुपयांच्या नोटेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 2016 च्या नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेल्या 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याची घोषणा RBI ने केली आहे.
मात्र, सध्या बाजारात 2000 च्या नोटा चलनात राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने Reserve bank of India देशातील बँकांना ग्राहकांना 2000 रुपयांच्या नव्या नोटा देणे बंद करण्याचा सल्ला दिला आहे.
दररोज 6 रुपये भरून तुमच्या मुलांसाठी लाखोंची बचत करा क्लिक करून वाचा माहिती
‘क्लीन नोट पॉलिसी’अंतर्गत रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. 2000 रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बँकेत जमा करता येतील.
रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, 23 मे 2023 पासून कोणत्याही बँकेत 2000 रुपयांच्या नोटा एका वेळी इतर मूल्यांच्या नोटांसाठी बदलल्या जाऊ शकतात.
अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या टेलिग्राम ग्रुप मध्ये जॉईन व्हा
नोट बदलण्याची मर्यादा 20,000 रुपये आहे. म्हणजेच 20000 रुपयांच्या नोटा एकाच वेळी बदलल्या जातील.
2016 मध्ये नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट जारी केली होती. गेल्या काही महिन्यांपासून बाजारात 2000 रुपयांच्या नोटा कमी दिसत होत्या. एटीएममधून 2000 रुपयांच्या नोटाही बाहेर येत नसल्याचे लोकांनी सांगितले. या संदर्भात सरकारने संसदेत माहितीही दिली होती.