Ration Card : राशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी, आता गहू तांदूळ सोबत आणखीन हे ही मिळणार सामान फ्री.
नमस्कार मित्रांनो : Ration Card News – सरकार free ration card yojana” च्या लाभार्थी असलेल्या नागरिकांसाठी एक मोठी बातमी आपल्या समोर आणणार आहे. तुम्ही पण लाभार्थी असाल तर तुमच्या साठी महत्वाची बातमी ठरणार आहे.जे नागरिक “मोफत रेशन योजना (free ration २०२३)” या येजनेचा चा लाभ घेत आहेत, त्यांच्यासाठी ही बातमी बद्दल जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
कारण कि मोफत मध्ये रेशन मिळणाऱ्या नागरिकांना या व्यतरिक्त आणखीन अधिक लाभ देण्यासाठी सरकार आता काही विशेष योजना करत आहे. ज्यामध्ये सरकार या योजनेअंतर्गत गोर -गरीब कुटुंबांना आवश्यक सुविधा मोफत देऊ शकतो. मोफत रेशन योजनेमध्ये सरकार काय काय बदल करणार ते जाणून घेऊयात.
आणखीन इतर वस्तू मोफत देण्याचा सरकारचा विचार आहे.
तर मित्रांनो मोफत रेशन योजना 2023 या अंतर्गत लाभार्थी असलेल्या नागरिकांना 5 किलो अन्नधान्य मोफत दिले जात आहे. ज्याच्यामध्ये गहू व तांदूळ यांचा समावेश आहे. परंतु सध्या मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंड च्या राज्य सरकार मोफत रेशन योजना( ration card )या संबंधित नागरिकांना गहू, तांदूळ आणि इतर आवश्यक अशा लागणाऱ्या वस्तू देण्याचा विचार करत आहे. अशी माहिती ही अन्नमंत्र्यांनी दिली आहे. ज्यामध्ये उत्तराखंड मधले सरकार आपल्या राज्यातील 23 लाख कुटुंबांना “फ्री मध्ये रेशन योजना 2023” या अंतर्गत साखर आणि मीठ याशिवाय गहू आणि तांदूळ देणार.
65 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च सरकारवर च्या तिजोरीवर पडणार आहे.
मित्रांनो माध्यमांशी संवाद साधताना अन्न मंत्र्यांनी सांगितले आहे की, केंद्र सरकारने “मोफत रेशन योजना” सन २०२३ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजने अंतर्गत लाभार्थी असणाऱ्या सर्व नागरिकांना लाभ दिला जानार आहे, ज्या शिधापत्रिकाधारकांना मागच्या ६ महिन्यांपासून रेशन मिळालेले नाही, अशांचे ‘रेशन कार्ड’ रद्द करण्यात येणार आहे.अशी माहिती सरकारने दिली आहे.