पेन्शनबाबत मोदी सरकार 3.O ची योजना काय आहे? Pension news today
Pension-update :- नमस्कार मित्रांनो आपला आमच्या या लेखा मध्ये स्वागत आहे.जुन्या पेन्शन योजनेंतर्गत सध्याच्या पेन्शनधारकांवर केंद्र सरकारवर सध्या सुमारे २.०७ लाख कोटी रुपयांचा बोजा आहे. सर्व राज्य सरकारांचा एकूण निवृत्ती वेतन खर्च 4.63 लाख कोटी रुपये आहे. Pension news
नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळू शकते. नवीन सरकार भेट देणार असल्याची चर्चा आहे. Pension-update
Please follow and like us: