सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टीसाठी आता ऑनलाईन अर्ज करता येणार, सरकारने उचलले हे मोठे पाऊल, जाणून घ्या सर्व माहिती
Created by satish, 24 January 2025 Employees update :- नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने आपल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.1 फेब्रुवारी 2025 पासून, सर्व रजा आणि सेवा संबंधित प्रक्रिया ऑनलाइन करणे बंधनकारक असेल.ही तरतूद सुमारे 8.5 लाख राज्य कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे.सरकारी काम डिजिटल आणि पारदर्शक व्हावे हा या बदलाचा उद्देश …