7 जुलै पासून लागू होणार जुनी पेन्शन! सरकारने कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे Old pension
Old pension : मित्रांनो, मंत्रिमंडळ 7 जुलै रोजी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात जुनी पेन्शन जाहीर करण्याचा विचार करेल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. NPS रद्द करून, योजनेंतर्गत उपलब्ध असलेले 19,000 कोटी सरकारी विकासकामांसाठी वापरता येतील. Old pension new update : काँग्रेस शासित अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन बहाल करण्यात आली आहे. यानंतर जुनी पेन्शन योजना (ओपीएस) पूर्ववत करण्याची …