कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, बैठकीत घेतला मोठा निर्णय
Employees update :- नमस्कार मित्रांनो देशभरात चर्चेत असलेल्या जुन्या पेन्शन योजनेबाबत नुकतीच महत्त्वाची बैठक झाली. गेल्या सोमवारी दुपारी ३ वाजता वित्त मंत्रालयाने स्थापन केलेल्या टी.व्ही. सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली होती. Pension-update मात्र, बैठक सुरू होण्यापूर्वीच अखिल भारतीय संरक्षण कर्मचारी महासंघाने बैठकीवर बहिष्कार टाकला होता. […]
कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, बैठकीत घेतला मोठा निर्णय Read More »