कुसुम सोलर पंप साठी असा करा ऑनलाईन अर्ज kusum solar pump yojna 2022
कुसुम योजने साठी लागणारे कागदपत्रे –
प्रधानमंत्री कुसुम योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
1 ) आधार कार्ड
2 ) फोटो
3 ) ओळखपत्र
4 ) राशन कार्ड
5 ) ऑनलाईन अर्ज केलेली पावती
6 ) बँक खाते नंबर आणि पासबुक झेरॉक्स
7 ) जमिनीचे कागदपत्रे
8 ) लिंक मोबाईल नंबर
कसा कराल अर्ज –
प्रधानमंत्री कुसुम योजनासाठी अर्ज करण्यासाठी त्यांच्या अधिकृत http//mnre.gov.in/ संकेतस्थलावर भेट द्यावी.
त्या संकेतस्थळावर गेल्यावर होम पेज वरील सर्व सूचना वाचाव्यात. त्यामुळे तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.
प्रधानमंत्री कुसुम योजना ची संपूर्ण माहिती झाल्यावर आपल्या जवळच्या कार्यालयात जाऊन नोडेल ऑफिसर ला भेटून अर्जासाठी विचारावे.
हे ही वाचा ?
या योजनेत करा गुंतवणूक – 5 वर्षात मिळेल 3 पटीने परतावा Best Schemes for Investment
सरकारची नवीन योजना – लहान मुलांना सरकार कडून मिळणार 1100 रुपये