कामगार कल्याण मार्फत कर्मचाऱ्यांच्या पाल्याना शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती. Kamgar Kalyan Scholarship
शिष्यवृत्ती योजना
नमस्कार मित्रानो ज्या कर्मचा-यांच्या कामगारांच्या माहे जुन व डिसेंबरच्या पगारातून ₹25/- इतका ‘कामगार कल्याण निधी’ कपात होतो त्यांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. Kamgar Kalyan Scholarship
म्हणजेच साखर कारखाने, सुतगिरणी, लहाण मोठे कारखाने, सर्व बँका, इन्शुरन्सची कंपनी, शाॅपिंग माॅल्स, वाहतूक कंपन्या, एस.टी. महामंडळ, वीज कंपनी, वीज वितरण कंपनी, बी.एस.एन.एल., एम.टी.एन.एल. दुध संघ, कापूस पणन महासंघ, गव्हर्नमेंट प्रेस, सर्व दवाखाने, कृषि उद्योग महामंडळ, सर्व वृत्तपत्रे, कुरिअर सर्विसेस, प्राथमिक शिक्षक बँक, किंवा
फॅक्ट्रि अँक्ट अंतर्गत येणार्या सर्व आस्थापना, बाँम्बे शाॅप अँक्ट अंतर्गत सर्व दुकाने, द मोटर ट्रान्सपोर्ट अँक्ट अंतर्गत नोंदित आस्थापना मध्ये काम करणार्या कामगार व कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मार्फत ही योजना दरवर्षी चालवली जाते.
📚 शिष्यवृत्ती योजना? Kamgar Kalyan Scholarship
- ९ वी पास.
- १० वी ते १२ वी ▪₹. २०००/-
- १३ वी ते १५ वी ▪₹. २५००/-
- १६ वी ते १७ वी ▪₹. ३०००/-
- १०वि नंतर डिप्लोमा▪₹२५००/-
- १२ वी नंतर इंजिनिअरिंग / मेडिकल पदवी व पदवित्तोर ▪₹.५०००/-✒स्पर्धा परिक्षा-
MPSC ₹.५०००/-
UPSC ₹. ८०००/-✒पि.एच.डी.
₹. ५०००/-✒परदेशातिल शिक्षण
(पदवित्तोरसाठि फक्त)
₹.५० हजार.
*क्रिडा शिष्यवृत्ती* Kamgar Kalyan Scholarship
यासाठी खेळाडू हा राज्य, राष्ट्रिय, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम/ द्वितीय/ तृतीय क्रमांक विजेता असावा.
प्रमाणपत्रे क्रिडा अधिका-यांनी प्रमाणित केलेली असावीत.
📚 *नियम अटी*
- 📙यावर्षि ९ वी पास करुन १० वित असलेल्या पासून पुढील सर्व शिक्षणासाठी.
- 📘अर्ज करण्यासाठि कमित कमी ६०% आवश्यक.
- 📕विहित नमुण्यातिल अर्ज online भरावा लागेल.
लागणारी कागदपत्रे. Kamgar Kalyan Scholarship
- -मागील वर्षीची गुणपत्रिका.
- चालु वर्षाचे बोनाफाइड.
- रेशनकार्ड
- विद्यार्थ्यांचे व पालकाचे आधार कार्ड
- पालकाची माहे जुन/डिसेंबर 20 ची पगारस्लिप बँक पासबुक झेराॅक्स,फॉर्म नंबर -16,
- फोटो, कामगाराचा लिन नंबर,online सभासद असणे आवश्यक व
शिष्यवृत्ती अर्ज हा मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वर onlin पद्धतीनेच भरायचा आहे अधिक माहितीसाठी मंडळाचे Mahakalyan app व public.mlwb.in या वेबसाइटचा वापर करावा….
अपंग पाल्यांना टक्केवारिची अट नाही.