Close Visit Mhshetkari

     

सरकारच्या अभियानामध्ये सहभागी व्हा मोबाईल वर डाउनलोड करा हर घर तिरंगा सर्टिफिकेट Har Ghar tiranga 2023

आता मोबाईल वर काढता येणार हर घर तिरंगा सर्टिफिकेट  Har Ghar Tiranga Certificate 2023.

सध्या भारतात ‘हर घर तिरंगा’ ( Har Ghar Tiranga) अभियान सुरु आहे, संपूर्ण देश हा अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करत आहे. गेल्या वर्षाप्रमाणे याही वर्षी केंद्र सरकारमार्फत आदेश काढण्यात आलेले आहेत 13, 14, 15 ऑगस्ट ला संपूर्ण देश हा तिरंगामय होणार आहे 

देशातील सर्वच आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावत आहेत. तुम्ही सरकारच्या या Har Ghar Tiranga मोहिमेत सहभागी झाला असाल तर . अशाप्रकारे तुम्हाला हर घर तिरंगा सर्टिफिकेट डाउनलोड करता येईल .

तुम्ही ही आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावला असेल तर आपली एक तिरंगा बरोबर ची फोटो ऑनलाईन harghartiranga.com या वेबसाईट वर अपलोड करा, आणि आपले सर्टिफिकेट काढू शकता हे सर्व फ्री आहे.

वरील वेबसाईट वर जाऊन तुम्ही ही har gar tiranaga या महोत्सवात सहभागी झाल्याचे सर्टिफिकेट काढण्याकरिता संपूर्ण माहिती आपण पाहू .

सर्टिफिकेट काढण्यासाठी येथे क्लिक करा

✅️ असे काढा आपले सर्टिफिकेट . Har Ghar Tiranga Certificate ..

  • मित्रानो सर्वात प्रथम https://harghartiranga.com या वेबसाईटवर भेट द्या.
  • वरील वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला 4 वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेप्स दिसतील त्या सर्व वाचून घ्या.
  • त्याखाली तुम्हाला Pin a flag असे बटन दिसेल त्यांच्यावर क्लिक करा.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे लोकेशन चालू करण्यासाठी परवानगी द्यावी लागेल.
  • लोकेशन allow केल्यास त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव आणि फोन नंबर टाकावे लागेल
  • नाव आणि फोन नंबर टाकल्यास next या बटणावर क्लिक करा.
  • त्यानंतर PIN a flag या बटनवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला Congratulations Your flag has been pinned असा मेसेज येईल . त्या खाली download certificate अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा..
  • या ठिकाणी तुम्ही सर्टिफिकेट काढू शकतात
  • किंवा इतर सोशल मीडिया platform वर शेअर करू शकता.

अशा प्रकारे तुमचे हर घर तिरंगा हे सर्टिफिकेट निघेल .

सर्टिफिकेट काढण्यासाठी येथे क्लिक करा-

 

 

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial