Close Visit Mhshetkari

     

शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्यांचे प्रदान करण्यासाठी सुधारित शासन निर्णय जारी Government Employees Payment

मुंबई. Mahanews18……. नमस्कार मित्रानो शासनामार्फत आज एक नवीन शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे यामध्ये  शासकीय निधीची सुरक्षित्ततेचा विचार करून आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि नियमानुकूल व्यवसायिकता. Government Employees Payment

तसेच इतर बँकाचे खाते उघडण्याकरीता प्राधिकृत करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची सन २०२३-२४ या वर्षाची यादी सुधारित प्रकाशित करण्यात आलेली आहे या संबंधित नवीन GR दिनांक 3 नोव्हेंबर रोजी सरकार कडुन प्रकाशित करण्यात आला होता ….

कर्मचारी बांधवांनो तुम्हाला जर GR pdf स्वरूपात पाहायचा असल्यास खाली आमच्या वॉट्सअप चॅनल ची लिंक दिली आहे त्याला फॉलो करा त्यामध्ये सर्व शासकीय GR PDF देण्यात आलेल्या आहेत. Government Employees

GR JPG Photo स्वरूपात 👇🏻

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial