Close Visit Mhshetkari

     

लिपिक स्तर आणि इतर पदांसाठी भरती, असा करा अर्ज : Gail Recruitment

लिपिक स्तर आणि इतर पदांसाठी भरती, असा करा अर्ज : Gail Recruitment

नमस्कार मित्रांनो : GAIL Gas Limited ने आताच सीनियर असोसिएट व ज्युनियर असोसिएट या पदासाठी रिक्त जागेची भरती जाहीर केली आहे. 17 एप्रिल 2023 पर्यंत तुम्ही नोंदणी करू शकता. आता अशा परिस्थितीमध्ये या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट gailgas.com वर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरू शकतात. GAIL या भरतीद्वारे एकूण 120 रिक्त जागा भरन्यात येणार आहेत. यापैकी 104 रिक्त पदे वरिष्ठ असोसिएटसाठी आहेत आणि 16 पदे कनिष्ठ सहयोगी  साठी आहेत..

अर्ज करण्याआगोदर उमेदवारांना अधिसूचनेमध्ये मागितलेली पात्रता आणि वयोमर्यादा काय आहे हे लक्षात ठेवायचे आहे. सर्व तपशील काळजिपूर्वक वाचल्यानंतर आणि त्याच्या नुसार पात्र ठरल्यानंतरच अर्ज करा.

  ही असेल फी                                 

गॅस लिमिटेडने प्रस्तुत केलेल्या संपूर्ण माहितीनुसार, या पदांसाठी अर्ज करणारे जनरल / EWS / OBC (NCL) या श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये फीस भरावी लागणार भरलेली फीस परत मिळणार नाही. तर, SC/ST/PWBD या प्रवर्गातील उमेदवारांना फीस नाही.

  गेल गॅस लिमिटेड भर्तीसाठी अर्ज     कसा करावा 

सर्वप्रथम सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट gailgas.com वर जायचा आहे. आता त्यानंतर Careers वर क्लिक करायचे आहे आणि Apply Now या लिंकवर क्लिक करायचे आहे. तिथे नोंदणी करा व अर्जासह पुढे जा. लागणारे कागदपत्रे अपलोड करा, फीस भरा आणि सबमिट वर क्लिक करा. भरलेला फॉर्म डाउनलोड करून त्याची प्रिंट घ्या म्हणजे भविष्यात अडचण येणार नाही.

सर्वात महत्वाची गोष्ट 

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या वेबसाईटला सतत अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी भेट देत राहता. आम्ही देशाच्या आणि जगाच्या सर्व बातम्या तुमच्यासोबत शेअर करत असतो आणि तुम्हाला हवे असल्यास तुम्ही आमचा व्हाट्सऍप ग्रुप जॉईन करू शकता, ज्याची लिंक खाली दिली आहे.

येथे क्लिक करा 

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial