या कर्मचाऱ्यांना दिलासा दोन हजार कपातीचा निर्णय अखेर मागे, जाणुन घ्या संपूर्ण बातमी. Employees news today.
मुंबई….दिनांक 28 ऑक्टोबर 2023 इरफान शेख
Employees news today नमस्कार मित्रानो दोन दिवसापूर्वी घेण्यात आलेला पगारातुन 2 हजार रुपये कपातीचा निर्णय अखेर मागे घेण्यात आलेला आहे यामुळे ST कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. संपूर्ण बातमी अशी कि रुपया निधी च्या नावाखाली ST कर्मचाऱ्यांच्या पगारातुन 2 हजार रुपये कापण्याचा निर्णय ST बँकेकडून घेण्यात आलेला होता. Employees news today
कर्मचाऱ्यांचा विरोध पाहता ST को. ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाने निर्णय मागे घेतला आहे. बँकेच्या नियमाप्रमाणे प्रत्येक बँक सभासदांच्या वेतनातून मासिक काही ठरवलेली रक्कम कपात करण्यात येते. Employees news today
ती जमा केलेली रक्कम “रुपया ठेव निधी ” या योजनेमध्ये समाविष्ट केली जाते. ती रक्कम जेवढी काही जमा होईल त्यावर कर्मचाऱ्यांना वार्षिक व्याज दिले जाते. Employees news today
सध्याच्या पगारातुन कर्मचाऱ्यांचे 100 रुपयापासून 500 आणि 500 ते 1000 अशी रक्कम कपात होते परंतु पुढील वेतनमधून ही रक्कम 2000 रु कपात करण्यात येणार होती ती आता रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.