Created by saudagar shelke, Date 05/09/2024
राज्य सरकारी पेंशनधारकांच्या संघटनाचा संप मागे. जाणुन घ्या सविस्तर माहिती.Employees pension-update
Employees pension-update :- नमस्कार मित्रांनो काही दिवसा आगोदर सरकारने कर्मचाऱ्यांसाठी Nps पेन्शन चा पर्याय बदलून Ups पेन्शन केला आहे. कर्मचाऱ्यांची मागणी जुनी पेन्शन लागू करा अशी आहे.
परंतु सरकाने ते नाकारत Ups पेन्शन योजना लागू केली आहे. पण कर्मचाऱ्यांना Ups पेन्शन मान्य नाही. त्या मुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिला होता.Employees pension-update
जो आता कर्मचाऱ्यांनी मागे घेतला आहे. कारण सरकारने यातून ही तोडगा काढला आहे. ते म्हणजे आता कर्मचाऱ्यांना NPS आणि UPS पेन्शन पैकी कोणताही एक पर्याय निवडता येणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
UPS योजना लागु झाल्यानंतर निवृत्ती वेतन धारक आक्रमक झालेले चित्र दिसत होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत निवृत्ती वेतन धारकांची बैठक पार पडली यामध्ये कर्मचाऱ्यांच्या मागण्याची पूर्तता करण्यात आल्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने संप मागे घेतला आहे.
Employees pension-update