Close Visit Mhshetkari

     

DA बाबत आली मोठी बातमी, लवकरच मिळणार 50% महागाई भत्ता.जाणुन घ्या सविस्तर माहिती.Da Update

DA बाबत आली मोठी बातमी, लवकरच मिळणार 50% महागाई भत्ता.जाणुन घ्या सविस्तर माहिती.Da Update

Da Update : नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. केंद्र सरकारकडून (Central Government Employees ) कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए वाढ) वर्षातून दोनदा वाढ केली जाते.Da update 

आता जुलै महिन्यात सरकार डीए वाढवणार आहे, मात्र त्याआधी कर्मचाऱ्यांना मिळणारा डीए ४२ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढणार असल्याची बातमी येत आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर पगारामध्ये थेट 9000 रुपयांपर्यंत ची वाढ होणार आहे.Da Allowance

जुलैमध्ये वाढ होईल

मित्रांनो सरकारने मार्च महिन्यामध्ये केंद्रीय कर्मचार्‍यांचा (Central government employees )महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवला आहे, त्यानंतर महागाई भत्ता 42 टक्के झाला आहे.Da Allowance

ही वाढ जानेवारी २०२३ पासून लागू झाली. आता पुढील महागाई भत्ता Da Allowance जुलै 2023 पासून जाहीर केला जाणार आहे. पुढील वाढ सुद्धा 4 टक्के होईल अशी अपेक्षा आहे.Da update

पगारात बंपर वाढ होणार आहे
वाढत्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात चांगली वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पगार वाढण्याची शक्यता आहे.Da Allowance

Da update 50 टक्क्यांवर पोहोचल्यानंतर DA शून्य होईल महागाई भत्त्याचा नियम असा आहे की, जेव्हा सरकारने 2016 मध्ये 7 वा वेतन आयोग लागू केला तेव्हा त्या वेळी महागाई भत्ता शून्य करण्यात आला होता.Da Allowance

नियमांनुसार महागाई भत्ता ५० टक्क्यांपर्यंत पोहोचताच तो शून्यावर आणला जाईल आणि ५० टक्क्यांनुसार कर्मचाऱ्यांना central government employees भत्ता म्हणून मिळणारे पैसे मूळ वेतनात म्हणजेच किमान वेतनामध्ये जोडले जातील.Da Allowance

पगारात 9000 रुपयांनी वाढ होणार आहे

मित्रांनो जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार (Employees basic payment ) 18000 रुपये असेल तर त्याला 50% DA पैकी 9000 रुपये मिळतील. पन DA 50% झाल्यानंतर, तो मूळ पगारात जोडला जाईल आणि पुन्हा महागाई Da Allowance भत्ता शून्यावर आणला जाईल.Central government employees Da update 

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial