पगार 4% वाढणार
जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18,000 रुपये असेल तर 42 टक्के महागाई भत्त्यानुसार त्याच्या पगारात दरमहा सुमारे 720 रुपयांची वाढ होईल. 38 टक्क्यांनुसार डीए 6840 रुपये होता, आता 42 टक्क्यांनुसार 7560 रुपये होईल. म्हणजेच डीएच्या दरात वाढ झाल्यानंतर त्याचा पगार 720 रुपयांनी वाढणार आहे.
कर्मचाऱ्याचा मूळ पगार २५ हजार रुपये असेल तर त्याला दरमहा १००० रुपयांचा लाभ मिळेल. 38 टक्क्यांनुसार त्यांचा डीए 9500 रुपये होता, आता 42 टक्क्यांनुसार ती रक्कम 10500 रुपये होईल. म्हणजेच डीएच्या दरात वाढ झाल्यानंतर त्याचा पगार 1000 रुपयांनी वाढणार आहे.
ज्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 35,000 रुपये आहे, त्यांना दरमहा 1,400 रुपये अधिक मिळतील. 38 टक्क्यांनुसार त्यांना 13300 रुपये डीए मिळत होते, आता 42 टक्क्यांनुसार ती रक्कम 14700 रुपये होईल. म्हणजेच डीएच्या दरात वाढ झाल्यानंतर त्याचा पगार 1400 रुपयांनी वाढणार आहे.
45 हजार रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना सुमारे 1800 रुपयांची वाढ मिळणार आहे. सध्या 38 टक्क्यांनुसार डीए 17100 रुपये होतो, तर 42 टक्क्यांनुसार 18900 रुपये होईल. म्हणजेच डीएच्या दरात वाढ झाल्यामुळे त्यांच्या पगारात 1800 रुपयांची वाढ होणार आहे.
अशा कामगारांना, ज्यांना 52,000 रुपये मूळ पगार मिळतो, त्यांना डीए वाढीवर दरमहा 2080 रुपयांहून अधिकचा लाभ मिळेल. 38 टक्के डीए 19760 रुपये मिळत होता, आता 42 टक्के नुसार 21840 रुपये मिळतील. म्हणजेच डीएच्या दरात वाढ झाल्यानंतर त्याचा पगार 2080 रुपयांनी वाढणार आहे.
70,000 रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्याला सुमारे 2,800 रुपयांचा लाभ मिळेल. 38 टक्क्यांनुसार त्यांचा डीए 26600 रुपये होता, आता 42 टक्क्यांनुसार डीए 29400 रुपये होईल. म्हणजेच डीएच्या दरात वाढ झाल्यानंतर त्याचा पगार 2800 रुपयांनी वाढणार आहे.
85,500 रुपयांच्या मूळ वेतनावर सुमारे 3420 रुपयांची वाढ होणार आहे. 38 टक्क्यांनुसार त्यांचा डीए 32490 रुपये होता, 42 टक्क्यांनुसार ती रक्कम 35910 रुपये होईल. म्हणजेच डीएच्या दरात वाढ झाल्यानंतर त्यांच्या पगारात 3420 रुपयांची वाढ होणार आहे.
1 लाख रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात दरमहा 4000 रुपयांहून अधिक वाढ होणार आहे. 38 टक्क्यांनुसार त्यांचा डीए 38000 रुपये होता, तो आता 42 टक्क्यांनुसार 42000 रुपये होईल. म्हणजेच डीएच्या दरात वाढ झाल्यानंतर त्याच्या पगारात 4000 रुपयांची वाढ होणार आहे.