Close Visit Mhshetkari

     

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी परत आली खुशखबर, DA अजून वाढला, पहा किती टक्के झाली वाढ DA allowance…

DA allowance: मित्रांनो, जून महिना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. अगोदरंच कर्मचाऱ्यांच्या DA मधे 4% वाढ करून 42% DA केला होता, आता तो 46% होणार आहे. आता येणाऱ्या पुढील महिन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या सॅलरी मधे 42 नाही तर 46% DA जमा होणार आहे.

वास्तविक, जुलै 2023 साठी वाढणाऱ्या DA score मधे बरीच वाढ झाली आहे. एप्रिल महिन्याचा DA score जारी केला. यामध्ये मोठा hike पहायला मिळाला. AICPI index नुसार, 0.72 अंकाणी यामध्ये गती आली आहे. यावरून हे निश्चित झाले आहे की जुलै 2023 मधे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ होऊन तो 46% होईल.

कोणती FD best आहे, click करून वाचा माहिती

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (Central Government Employees) हा All India Consumer Price Index च्या आधारावर ठरवला जातो. प्रत्येक महिन्याच्या शेवटी या numbers ना release केलं जातं. याच्याच आधारे समजते की पुढील 6 महिन्यांमध्ये होणाऱ्या revision पर्यंत DA score किती पोहचेल. एप्रिल 2023 महिन्यासाठी Index चा नंबर release केला गेला. यामध्ये CPI(IW)BY2001=100 मार्च च्या 133.3 अंकाच्या तुलनेत एप्रिल मधे 134.02 अंक राहिला. यामध्ये 0.72 अंकांचा मोठा hike आला.(DA allowance)

Fix झाले किती होणार DA allowance ?

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जुलै 2023 मधे वाढणाऱ्या DA(Dearness Allowance) चे percentage जवळ जवळ fix झाले आहे. Experts अगोदरंच सांगत होते की 4% ने DA Hike होण्याची शक्यता आहे. आता AICPI index पण याकडेच इशारा करत आहे. सध्याच्या आकड्यानुसार DA score total 45.04% वर पोहचला आहे. या मार्च च्या comparison मधे 0.58% जास्त आहे. अजून मे आणि जुन चे numbers येणे बाकी आहे. अशात fix आहे की दोन महिन्यांचे numbers आल्यानंतर 46% महागाई भत्ता confirm मिळेल. म्हणजेच DA मधे 4% चा फायदा होईल.

7th pay commission च्या अंतर्गत labour bureau ने 4 महिन्यांचे All India Consumer Price Index चे number जारी केले. यामध्ये जानेवारी मधे index चांगलाच वर होता. त्यानंतर फेब्रुवारी मधे थोडीशी गिरावट दिसली. परंतु फेब्रुवारी मधे DA score वाढला होता. मार्च मधे परत एकदा index वर उचलला गेला. Index 132.7 अंकांनी वाढून 133.3 अंकावर पोहचला गेला. आणि आता एप्रिल मधे पण तो वरंच पहायला मिळाला. Index चा number 134.02 वर पोहचला आहे. आणि DA score 45.04 वर आहे. तरीपण अजून मे आणि जुन चे numbers येणे बाकी आहे.(DA allowance)

 

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial