Close Visit Mhshetkari

     

स्वस्त कर्ज हवे असेल तर हे काम करा

स्वस्त कर्ज हवे असेल तर हे काम करा

नमस्कार मित्रांनो :( Cibil Score )घर वाहन किंवा एखादी महागडी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यासाठी अनेक जन कर्ज घेतात कर्ज मिलने हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते.  मात्र या शिवाय एक घटक असा आहे.loan update 

जे तुम्हाला कर्ज मिळते. किंवा व्याजदरावर परिणाम करतो तो म्हणजे सिबिल स्कोर अर्थात तुमचे मत मनाकण हा स्कोर खराब असेल.personal loan

तर बँका कर्ज नाकारतात. तर खूप चांगला असल्यास व्याजदरही कमी करतात. सिबिल स्कोर कमी कमी असेल तर जास्त व्याजदर आकारला जातो. त्या मुळे तूम्ही सिबिल स्कोर वाढवा म्हणजे तुम्हाला कर्ज स्वस्त मिळेल. loan news today 

म्हणून सिबिल स्कोर चांगला असणे आवश्यक आहे.

सिबिल चांगला ठेवणे खूप आवश्यक आहे. बँका किंवा वित्तीय संस्था कर्ज देण्यापूर्वी सिबिल स्कोर जाणून घेतात त्या आधारे कर्ज देण्याबाबत अर्जदाराची पात्रता ठरविण्यात येते. Cibil-score 

एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्तिथी कशी आहे. याची माहिती सिबिल स्कोरद्वारे credit score कळते कर्जाची परतफेड करण्यास संबंधित व्यक्ती सक्षम आहे का? याची पडताळणी त्यातून होते.personal loan

CIBIL स्कोअरची श्रेणी 300 ते 900 दरम्यान आहे. CIBIL स्कोअर 900 च्या जवळ असेल, ग्राहकाला कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळण्याची शक्यता जास्त असते.

CIBIL च्या वेबसाइट व्यतिरिक्त, तुम्ही बँकिंग सर्व्हिसेस  वेबसाइटवर देखील क्रेडिट स्कोअर credit score तपासू शकता.personal loan

CIBIL च्या वेबसाइटवर तुमचा क्रेडिट स्कोअर तपासण्याची मोफत सुविधा आहे. तुम्ही सबस्क्रिप्शन प्लॅन घेऊनही ते तपासू शकता.

मोफत सबस्क्रिप्शनसह, तुम्ही तुमचा वर्तमान CIBIL अहवाल वर्षातून एकदा तपासू शकता. CIBIL शुल्क योजना देखील ऑफर करते. यामध्ये तुम्हाला अनेक अतिरिक्त वैशिष्ट्ये मिळतात जी निवडलेल्या योजनेवर अवलंबून असतात.loan update 

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial