Close Visit Mhshetkari

     

जय हो: चांद्रयान 3 मोहिम यशस्वी ! जगभरात भारताचा डंका, दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत बनला पहिला देश Chandrayan 3 Landing

जय हो: चांद्रयान 3 मोहिम पूर्ण! जगभरात भारताचा डंका, दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत बनला पहिला देश Chandrayan 3 Landing 

Chandrayan 3 landing : भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 6:04 वाजता, चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर उतरले आहे. दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश बनला आहे आणि चंद्रावर उतरणारा भारत हा जगातील चौथा देश बनला आहे.

Chandrayan 3 Landing : भारताने अवकाश जगतात इतिहास रचला आहे. 24 ऑगस्ट 2023 ही तारीख भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवली गेली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो) चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाली आहे.

चांद्रयान 3 चे विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले आहे. चांद्रयानच्या सॉफ्ट लँडिंगमुळे भारत चंद्रावर पोहोचणारा चौथा देश ठरला आहे.

 पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन. Chandrayan 3 Landing

चांद्रयान 3 चंद्रावर यशस्वीपणे उतरल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले तसेच सर्व भारतीयांसोबतच शास्त्रज्ञाचे अभिनंदन केले . चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश आहे. आता मुलं म्हणतील की चंदा मामा फक्त 1 टूर दूर आहे.

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial