EPFO: PF खात्याशी लिंक केलेले बँक खाते काही मिनिटांत बदलता येते, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
EPFO Bank Account कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) सदस्यांनी त्यांच्या बँक खात्याचे तपशील चालू आणि योग्य आहेत आणि त्यांचे EPF खाते देखील सक्रिय असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) चे सदस्य आता EPFO सोबत त्यांचे बँक तपशील ऑनलाइन अपडेट करू शकतात. ही सेवा वापरण्यासाठी खातेधारकांकडे त्यांचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) असणे …