राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना दिली मोठी भेट, त्यांच्या खात्यात येणार १.२० लाखांची रक्कम, पाहा अपडेट
Created by satish,12 September 2024 Employees update :- नमस्कार मित्रांनो आज आपण राज्य सरकारच्या योजनाबद्दल माहिती घेणार आहोत.या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा अतिरिक्त पगार देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पोटनिवडणुकीपूर्वी निवडणूक ड्युटी करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने मोठी भेट दिली आहे. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा अतिरिक्त पगार देण्याचा निर्णय …