कर्मचाऱ्यांसाठी good news
मुंबई : नमस्कार मित्रानो केंद्र सरकार ने खुप दिवसानंतर कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी आली आहे. याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे एकूण 50 लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि 65 लाख पेन्शनधारकांना मोठा लाभ मिळणार आहे. आता सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष हे TOR ( Terms of Reference) म्हणजेच त्याचे संपूर्ण कार्यक्षेत्र आणि दिशा निर्देशावर आहे. […]


