EPFO धारकांसाठी महत्वाची बातमी आता मिळणार डबल पेंशन, हे काम करावे लागणार उरले फक्त 5 दिवस EPFO Double pension
EPFO Double Pension : नमस्कार मित्रांनो वृद्धापकाळात पेन्शन हा सर्वात मोठा आधार आहे. म्हणूनच सरकार नागरिकांना पेन्शन योजना जोडण्यासाठी योजना राबवते! कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (Employees Provident Fund Organization) आपल्या पात्र सदस्यांना अधिक पेन्शन पर्याय निवडण्याची संधी दिली आहे. यासाठी ३ मेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. जॉइंट व्हेरिफिकेशन पर्यायासाठी अर्ज कसा करायचा हे EPFO …