ITR भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी 31 ऑगस्टपर्यंत तुम्हाला मिळू शकते नोटीस, जाणून घ्या कारण?
Created by saudagar shelke, Date – 15/08/2024 Income tax return : नमस्कार मित्रांनो अघोषित उत्पन्नाच्या चौकशीच्या प्रकरणात प्राप्तिकर विभागाकडून नोटीस पाठवण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे. वास्तविक, आयकर नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न 50 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल आणि त्याने मागील वर्षात त्याचे उत्पन्न विभागासोबत शेअर केले नसेल, तर 31 ऑगस्टपर्यंत नोटीस जारी केली […]