सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईल वर लाईफ सर्टिफिकेट सबमिट करा जीवन प्रमाणपत्रसाठी या 5 सोप्या पायऱ्या पहा Life certificate 2024-25
Created by Anuja, Date – 15/08/2024 सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईल वर लाईफ सर्टिफिकेट सबमिट करा जीवन प्रमाणपत्रसाठी या 5 सोप्या पायऱ्या पहा Life certificate 2024-25 Life certificate 2024-25 तुम्ही ८० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे निवृत्तीवेतनधारक असाल, तर हा तुमच्यासाठी महत्त्वाचा महिना आहे. निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र म्हणजेच जीवन प्रेरणा पत्र सादर करावे लागेल.life […]