ट्रेनमधील सामान चोरीला गेल्यास,किंवा कोठे पडल्यास काय करावे जाणून घ्या- रेल्वेचा नवा नियम
Created by Pratiksha kendre Date – 18/08/2024 Indian railway : भारतीय रेल्वे हे देशातील प्रवासाचे सर्वोत्तम साधन आहे. दररोज अडीच लाखांहून अधिक लोक रेल्वेने प्रवास करतात. प्रवास करणाऱ्यांना रेल्वे सुरक्षेची काळजी घ्यावी लागणार आहे. आज या डिजिटल युगात प्रत्येकजण मोबाईल वापरतो. अशा परिस्थितीत ट्रेनमध्ये टाइमपास करण्यासाठी मोबाईलचा वापर जास्त होतो. कुणाचा मोबाइल चोरीला गेल्याच्या, कुणाचा […]