सरकारी बाबूंचे लाड बंद! आता पूर्वपरवानगीशिवाय कार्यालय सोडल्यास मोठी कारवाई होणार, बावनकुळेच्या त्या आदेशाने प्रशासनात खळबळ. Government Employees
शासनाचा कठोर निर्णय: कर्मचाऱ्यांनी पूर्वपरवानगीशिवाय कार्यालय सोडलं तर थेट निलंबन – महसूलमंत्री बावनकुळे यांचा इशारा मुंबई | महाराष्ट्र सरकारने राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन शिस्तीचे आदेश जारी केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर…