खाजगी कर्मचाऱ्यांना मासिक 9000 रुपये पेन्शन मिळनार, कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार लाभ.
Created by satish, 12 December 2024 Employees update :- नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना माहिती आहेच की, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाइड पेन्शन स्कीमला मंजुरी दिल्यानंतर आता खासगी क्षेत्रातील पेन्शन सुधारणांची मागणी जोरात वाढत आहे. कारण चेन्नई ईपीएफ पेन्शनर्स वेल्फेअर असोसिएशनने नुकतेच केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र पाठवले आहे. Pension-update यामध्ये किमान पेन्शन सध्याच्या रकमेवरून 9000 रुपये …