EPS पेन्शन एकाच वेळी 333% वाढणार. जाणुन घ्या संपूर्ण माहिती
Created by sangita lokhande, Date – 13/09/2024 Pension-update :- नमस्कार मित्रांनो EPS योजनेत पेन्शन 333% ने वाढणार आहे: EPFO मध्ये योगदान देणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये एकाच वेळी 333% वाढ होऊ शकते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचाऱ्यांच्या ईपीएस पेन्शनसाठी कमाल वेतन 15 हजार रुपये मूळ वेतन म्हणून निश्चित केले आहे. म्हणजे तुमचा पगार दरमहा १५ …
EPS पेन्शन एकाच वेळी 333% वाढणार. जाणुन घ्या संपूर्ण माहिती Read More »