Close Visit Mhshetkari

     

भारतातील 6 मनमोहक रेल्वे स्टेशन, ज्यांना बघून पर्यटकांचे मन खूप आनंदीत होते. चौथ्या क्रमांकाचे रेल्वे स्टेशन सर्वांचे favourite आहे.(Beauty of Nature)

भारतात भरपूर असे places आहेत ज्यांची सुंदरता बघण्यालायक आहे. आपल्याला आम्ही त्यापैकी आज सर्वात best आणि मनमोहक रेल्वे स्टेशन बद्दल माहिती देणार आहोत. जेथे तुम्ही फिरायला जायला पाहिजे.(Beauty of Nature)

1) काठगोदाम रेल्वे स्टेशन, उत्तराखंड

नैनिताल पासून जवळपास 35 km दूर अंतरावर काठगोदाम रेल्वे स्टेशन हे भारतातील सुंदर स्टेशन पैकी एक आहे.

2) कारवार रेल्वे स्टेशन, कर्नाटक

कोंकण रेल्वे च्या under येणारे हे स्टेशन खूपच सुंदर आणि attractive आहे. येथे डोंगर पोखरून रेल्वे साठी tunnel बांधण्यात आलेला आहे, ते चित्र पाहून मन प्रफुल्लित झाल्याशिवाय रहात नाही. हे station मुंबई, दिल्ली, बेंगलुरू या मुख्य station ना connected आहे.(Beauty of Nature)

3) अंबासा रेल्वे स्टेशन, त्रिपुरा

निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे स्टेशन घनदाट जंगल आणि डोंगरामध्ये वसलेले आहे. याचे location हे Northeast frontier रेल्वे झोन मधे आहे.

लोन काढण्यासाठी आपला cibil स्कोर काय आहे हे माहित करून घेण्यासाठी येथे click करा.

4) दूधसागर रेल्वे स्टेशन, गोवा

मी जे वर उल्लेख केला होता सर्वात सुंदर, ते हेच स्टेशन आहे. आपण जर चेन्नई एक्सप्रेस movie पाहिली असेल तर त्यामध्ये जे रेल्वे स्टेशन चा view दाखवला गेला आहे ते हेच दूधसागर.(Beauty of Nature)

5) चेरूकारा रेल्वे स्टेशन, केरळ

केरळ च्या मलप्पुरम जिल्ह्यामध्ये स्थित हे स्टेशन सर्वत्र हिरवळ निसर्गाने नटलेले आहे. निलंबूर आणि शोरनूर या ऐतिहासिक ब्रांच line दरम्यानचे हे स्टेशन आहे.

कर्मचाऱ्यांच्या DA बद्दल खुशखबर वाचण्यासाठी येथे click करा.

6) सेवक रेल्वे स्टेशन, दार्जिलिंग

दार्जिलिंग ला फिरायला जाणाऱ्या पर्यटकांची पहिली पसंद हेच स्टेशन आहे. हे स्टेशन महानंदा wildlife sanctuary दरम्यान आल्यामुळे याची शोभा आणखीन वाढते. हे सिवोक रेल्वे ब्रिज च्या बरोबर opposite स्थित आहे.

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial