Close Visit Mhshetkari

     

हे 13 ॲप्स झाले बंद, Google ने Play Store वरून हटवले खतरनाक ॲप्स, तुम्हीही करा डिलिट Play Store Removed Apps

हे 13 ॲप्स झाले बंद, Google ने Play Store वरून हटवले खतरनाक ॲप्स, तुम्हीही करा डिलिट Play Store Removed Apps

नमस्कार मित्रांनो, Play Store Apps गूगल ने प्ले स्टोअरवरून 13 ॲप्स डिलिट केले आहेत. हे ॲप्स आतापर्यंत 20 मिलियन पेक्षाही जास्त वेळा डाऊनलोड केले गेले आहे. या 13 ॲप्स मध्ये काही त्रुटी आढळून आल्यामुळे हे ॲप्स प्ले स्टोअरवरून उडविण्यात आले आहे.
हे अपोस्मुळे मोबाईल फोनची बॅटरी क्षमता कमी होते. हे ॲप्स मोबाईल ची बॅटरी लवकर संपवितात. आणि या ॲप्स मुळे डाटा ही लवकर संपतो.
तसेच या ॲप्सची सुरक्षितता मध्येही कमतरता आधळून आल्यामुळे ह्या ॲप्स गूगल ने प्ले स्टोअरवरून डिलिट केले आहेत.

या 13 ॲप्स विषयी McAfee Mobile Research Team ने ॲक्शन घेऊन या ॲप्स प्ले स्टोअरवरून उडवले. या सर्व ॲप्स मलेशियन होत्या. ह्या ॲप्स फसवणूक करण्यासाठी ही वापरण्यात येत होते.
जर तुम्ही ह्या ॲप्स तुमच्या मोबाईल फोन मध्ये घेतलेल्या असतील तर तात्काळ डिलिट करा. कारण ह्या ॲप्स मुळे तुमचीही फसवणूक होऊ शकते.

कोणत्या आहेत त्या ॲप्स

जर तुमच्या अँड्रॉइड फोन मध्ये ह्या ॲप्स असतील तर तात्काळ करा डिलिट.

High speed Camera, Smart Task, Flash light +, Memo Calendar, English – Korean Dictionary, Busan Bus, Quick Notes, Smart Currency Converter, JoyCode, Ez Dica, Instagram Profile Downloader, Ez Notes, Image Vault – Hide Image

हे ही वाचा ? 

या योजनेत करा गुंतवणूक – 5 वर्षात मिळेल 3 पटीने परतावा Best Schemes for Investment

पर्सनल लोन काढण्यासाठी महत्वाचा असणारा सिबिल स्कोर म्हणजे काय? माहिती आहे का Cibil Score new Update

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial