Close Visit Mhshetkari

     

सरकारने कर्मचाऱ्यांना दिला 440 वोल्ट चा झटका (GPF Interest Rate), होणार आहे खुप मोठे नुकसान

मित्रांनो, सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का दिला आहे (GPF Interest Rate).सरकारकडून छोट्या बचत योजनांवर Interest rate वाढवल्यांनतर कर्मचाऱ्यांना General Provident Fund(GPF) वर व्याज दर वाढवण्याची आशा होती. पण सरकारने लगातार 14 व्या तिमाही मधे GPF वरील व्याजदरामध्ये कोणताही बदल केला नाही.

जर तुम्ही स्वतः किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी सरकारी कर्मचारी असेल तर ही बातमी नक्कीच तुम्हाला उदास करणारी आहे. सरकारकडून 65 लाख कर्मचाऱ्यांना नाराज करण्यात आले आहे.

या 8 Mutual Fund नी 3 वर्षामध्ये 65% returns दिले, click करून वाचा माहिती 

1 एप्रिल पासून व्याज दरामध्ये केला बदल

सरकारने General Provident Fund(GPF) एप्रिल-जून 2023 च्या तिमाहीसाठी CPF व्याज दर विना कोणताही बदल करता लागू करण्यात आला आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की वित्त मंत्रालय कडून मागील दिवसांत 1 एप्रिल पासून काही निवडक छोट्या बचत योजनाच्या व्याजदरामध्ये बदल करण्यात आला होता. आता सरकारकडून GPF व्याजदर न वाढवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची नाराजी झाली आहे. 14 व्या वेळेस व्याजदरामधे कोणताही बदल झालेला नाही. वित्त मंत्रालयाकडून एप्रिल ते जून तिमाही मधे General Provident Fund मधे जमा राशी आणि अन्य समान निधी वर व्याज दर 7.1% वर कायम ठेवण्याची घोषणा केली गेली आहे.

GPF कोणाला मिळतो?(GPF Interest Rate)

General Provident Fund फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जातो. GPF च्या अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्याच्या सॅलरी चा एक निश्चित percentage हा General Provident Fund मधे investment करण्याची permission असते. नौकरी च्या वेळेमध्ये जमा झालेली रक्कम ही कर्मचाऱ्यांना Retirement च्या वेळेस मिळते. GPF Interest Rates हे वित्त मंत्रालयाकडून वाढवले जातात.

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial