या शेतकऱ्यांना मिळणार सोलर पंप घेण्यासाठी मिळणार 100% अनुदान
Pradhan Mantri Kusum Yojana
प्रधानमंत्री कुसुम योजना
नमस्कार शेतकरी मित्रांनो,Pradhan Mantri Kusum Yojana आज आपण अशा योजने विषयी माहिती पाहणार ज्या योजने मध्ये शेतकऱ्यांना शेती साठी लागणारे पंप, सोलर पॅनल, सोलर पंप , इत्यादी दिले जाते.Land Record
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री कुसुम योजनाची सुरुवात मार्च 2019 मध्ये झाली.
प्रधानमंत्री कुसुम योजना ही केंद्र सरकार द्वारे चालू करण्यात आली आहे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशातील शेतकऱ्याला मदत करण्यासाठी दर वर्षी कोणती ना कोणती योजना राबवतात.Land Record
प्रधानमंत्री कुसुम योजना मध्ये शेतकऱ्याला शेती साठी लागणारे पंप, सोलर पॅनल, सोलर पंप , इत्यादी दिले जाते.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
ज्या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असेल, जो शेतकरी शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य घेऊ शकत नाही, त्या शेतकऱ्याला या ( प्रधानमंत्री कुसुम योजना ) योजने अंतर्गत मदत केली जाते.Land Record
प्रधानमंत्री कुसुम योजना साठी सरकारने 34,035 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
या योजने मध्ये ( प्रधानमंत्री कुसुम योजना )
3 HP पासून ते 10 HP पर्यंत स्वतंत्र सोलर पंप दिले जात आहेत .
कुसुम योजना चे उद्देश –
भारतात काही राज्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्याला शेती करण्यासाठी अनेक अडचणी चा सामना करावा लागतो. या येणाऱ्या अडचणी ला पाहून मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुसुम योजना चालू केली.Land Record
कुसुम योजना नोंदणी –
भारतातील कोणताही शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतो.
प्रधानमंत्री कुसुम योजना ची नोंदणी ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने करता येते. या योजने मध्ये जमीन किरायाने देण्यासाठी अर्ज केला जातो. या योजने चा लाभ त्या व्यक्तींना मिळतो ज्यांनी आपली जमीन किरायाने देण्यासाठी नोंदणी केली आहे.
त्यांची यादी त्यांच्या अधिकृत संकेतस्थलावर प्रसिद्ध करण्यात येईल. जर तुमचे नाव त्या यादीमध्ये असेल तरच तुम्हाला प्रधानमंत्री कुसुम योजना चा लाभ घेता येईल.
a Re
आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
हे ही वाचा ?