Created by satish, 21 December 2024
Da update :- नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई सवलतीत 48% वरून 51% पर्यंत वाढ केली आहे.हे नवीन नवीन वर्षांपासून पासून लागू होतील.गृह मंत्रालयाच्या स्वातंत्र्य सैनिक आणि पुनर्वसन विभागाने 17 डिसेंबर 2024 रोजी हा आदेश जारी केला आहे. Dearness Relief
महागाई निवारणातील वाढीचे मुख्य मुद्दे
कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाच्या दिनांक 30 ऑक्टोबर 2024 च्या आदेशानुसार महागाई सवलत 3% ने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.याअंतर्गत स्वातंत्र्यसैनिक, त्यांचे पती/पत्नी आणि पात्र मुलींना नवीन पेन्शन दर देण्यात येणार आहेत. Employees da update
महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे
TDS सूट
या आदेशानुसार, 6 ऑगस्ट 2014 च्या धोरणानुसार या पेन्शनधारकांच्या रकमेवर कोणताही टीडीएस लागू होणार नाही. Da news
पेमेंट प्रक्रिया
सुधारित निवृत्ती वेतनाची रक्कम संबंधित खात्यांमध्ये भरण्याची खात्री संबंधित मंत्रालय आणि विभागाच्या देखरेखीखाली केली जाईल.
थकबाकीचा भरणा: डिसेंबर महिन्याच्या पेन्शनसह 5 महिन्यांची थकबाकी दिली जाईल.जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्याची थकबाकी या महिन्याच्या पेन्शनसह मिळणार आहे. Da news
सरकारचा उद्देश
स्वातंत्र्यसैनिकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आणि त्यांची जीवनशैली सुधारण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.या दुरुस्तीमुळे पेन्शनधारकांना आर्थिक दिलासा मिळेल आणि त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यात मदत होईल. Da update today
नवीन पेन्शन दर
- श्रेणी बेसिक पेन्शन प्रति महिना 51% महागाई सवलतीनंतर पेन्शन प्रति महिना एवढे होणार
- स्वातंत्र्यसैनिकांसाठी यांच्यासाठी मिळणारे पेन्शन ₹28,000 ते ₹42,280
- INA सह इतर स्वातंत्र्यसैनिक/पत्नी यांना मिळणारे पेन्शन 26000 ₹ ते ₹39260 रुपये होणार