Created by satish, 2 नोव्हेंबर 2024
Pension update :- नमस्कार मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजना १९९५ बाबत देशभरात आंदोलन सुरू आहे. EPS 95 किमान पेन्शन वाढवून 7500 रुपये करण्याची मागणी आता पूर्वीपेक्षा अधिक आक्रमक झाली आहे. कर्नाटक कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या इमारतीलाच पेन्शनधारकांनी घेरले होते. Employe news
किमान पेन्शन मागणी
शेकडो पेन्शनधारकांनी किमान पेन्शन वाढवण्यासाठी आवाज उठवला. ईपीएफओ अधिकाऱ्यांना दिले मागणीपत्र. परंतु, जबाबदार अधिकाऱ्यांकडून कोणतेही आश्वासन मिळालेले नाही. Pension update
नॅकच्या बॅनरखाली हे आंदोलन करण्यात आले. ईपीएस ९५ पेन्शनबाबत पेन्शनधारकांनी सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० दरम्यान ईपीएफओ, गुलबर्गा कार्यालयाला घेराव घातला. 200 हून अधिक पेन्शनधारकांनी शांततापूर्ण आंदोलन केले. Pension news today
पेन्शनधारकांसह नेत्यांनी ईपीएफओ अधिकाऱ्याला पत्र देऊन किमान पेन्शन 7500 रुपये करावी आणि वास्तविक पगारानुसार पेन्शन देण्याची मागणी केली आहे. EPFO अधिकाऱ्याने वाढीबाबत कोणतेही आश्वासन दिलेले नाही.
आंदोलकांचे म्हणणे
त्याचवेळी पेन्शनर्स सनत रावल म्हणतात की, NAC कमांडर अशोक राऊत जी आणि NAC टीम यांच्या सूचनेनुसार संपूर्ण भारतात एक चांगली चळवळ सुरू आहे. या चलवळी ला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.7500₹ किमान पेन्शन मिळवणे हा या आंदोलनाचा मुख्य मुद्दा आहे. Pension update