Old Pension Update : नमस्कार मित्रानो महाराष्ट्र राज्यातील या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. कर्मचाऱ्यांना आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे जुनी पेंशन योजना लागु करण्यात आलेली आहे याबाबत चा GR हा सरकार मार्फत काढण्यात आलेला आहे.pension-update
हा GR जलसंपदा विभाग महाराष्ट्र मार्फत काढण्यात आलेला आहे. 2 फेब्रुवारी 2024 रोजी जो शासन निर्णय देण्यात आला होता, त्यानुसार नवीन तरतूद करून 4 सप्टेंबर 2024 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. Old pension Scheme
केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती (Appointed) ज्या पदावर किंवा रिक्त जागेवर करण्यात आली आहे व ज्याची जाहिरात / भरतीची नियुक्तीची अधिसूचना नवीन निवृत्तीवेतन योजना लागू करण्याच्या Pension Update अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजेच दि.२२.१२.२००३ पूर्वी निर्गमित झाली आहे व जे दि.०१.०१.२००४ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झाले आहेत व ज्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू झाली, त्या केंद्र शासनाच्या अधिकारी / कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा (निवृत्ती) नियन, १९७२ / २०२१ लागू करण्याचा एक वेळ पर्याय (One Time Option) देणेबाबतचा निर्णय केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारकांचे कल्याण विभागाच्या संदर्भाधिन क्र.२ येथील कार्यालयीन ज्ञापनान्वये घेण्यात आला आहे.
२. केंद्र शासनाच्या उपरोक्त निर्णयाच्या धर्तीवर, राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी कर्मचारी Employees Pension Update
दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आले आहेत. तथापि, त्यांची पदभरतीची जाहिरात / अधिसूचना दि.०१.११.२००५ पूर्वी निर्गमित झालेली आहे, अशा राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे Employees Pension अंशराशीकरण) नियम, १९८४ व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ च अनुषंगिक नियमाच्या तरतूदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय (One Time Oution) संदर्भाधिन क्र.१ येथील शारान निर्णयान्वये देण्यात आलेला आहे. या निर्णयानुसार, जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत सहायक अभियंता श्रेणी-१, गट-अ या संवर्गात दि.०१.११,२००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नियुक्ती देण्यात आलेल्या व सध्या कार्यकारी अभियंता (स्थापत्य) संवर्गात कार्यरत अधिकाऱ्यांचे अर्ज /विकल्प प्राप्त झालेले आहेत. Pension news Today
Personal msg karo gr deta hun