पोस्ट ऑफिसची ही योजना खूप फायदेशीर आहे, प्रत्येक महिन्याला मिळणार पैसे. Post office scheme
Post office scheme : नमस्कार मित्रांनो तुम्हीसुद्धा गुंतवणुकीचा विचार करत असाल तर पोस्ट post office ऑफिसची एक उत्तम योजना सुरू आहे. या योजनेत कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळू शकतो. पती-पत्नी मिळून या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेतील गुंतवणुकीशी संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेऊया.post office fd intrest rate
एमआयएस योजना अशा लोकांसाठी फायदेशीर आहे ज्यांना नियमित उत्पन्न मिळत नाही परंतु काही एकरकमी पैसे आहेत. त्यामुळे या योजनेद्वारे ते स्वत:साठी नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू शकतात. चांगली गोष्ट अशी आहे की यामध्ये तुमची मूळ रक्कम तेवढीच राहील.post office saving scheme
या योजनेत वयोमर्यादा ठेवण्यात आलेली नाही. या योजनेत लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत कोणीही आपले खाते उघडू शकतात. तुमच्या घरात तुम्हाला हवे असलेले कोणाचेही खाते तुम्ही सहज उघडू शकता, यासाठी पोस्ट ऑफिसने वयोमर्यादा निश्चित केलेली नाही.post office saving account
तुम्ही या योजनेत किमान रु. 1000 गुंतवण्याची सुरूवात करू शकता आणि एका खात्यासाठी रु. 9 लाख आणि जॉइंट खात्यासाठी रु. 15 लाख गुंतवू शकता. तुम्ही तुमचे एकल खाते नंतर संयुक्त खात्यात रूपांतरित करू शकता.post office rd scheme
या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा आहे. कोणत्याही कारणास्तव तुम्हाला मॅच्युरिटीपूर्वी खाते बंद करायचे असल्यास, तुम्ही हे खाते 1 वर्षानंतर बंद करू शकता.senior citizen post office scheme
यासाठी तुम्हाला काही दंड भरावा लागेल. जर तुम्ही हे खाते account 3 वर्षा आगोदर बंद केले तर तुम्हाला 2% दंड भरावा लागनार आहे. तुम्ही 3 वर्षांनंतर बंद केल्यास तुम्हाला 1% दंड भरावा लागेल.post office saving account
या योजनेत नॉमिनेशनची सुविधाही उपलब्ध आहे. आणि तुम्ही हे MIS खाते mis account एका पोस्ट ऑफिसमधून post office दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये फ्री ट्रान्सफर transfer करू शकता. या योजनेत तुम्हाला कोणताही कर लाभ मिळणार नाही. मिळालेल्या व्याजावर टीडीएस लागू होतो.higher return
1 एप्रिल 2023 पासून या योजनेच्या व्याजदरात बदल करण्यात आला आहे, तो वाढवण्यात आला आहे. या योजनेत पूर्वी 7.1% वार्षिक दर दिला जात होता आणि आता तो 7.4% करण्यात आला आहे.post office tax saving scheme
या योजनेत, जर एखाद्या व्यक्तीने 5 वर्षांसाठी 1 लाख रुपये जमा केले तर त्याला 7.4% व्याज दराने दरमहा 617 रुपये मिळतील. जर एखाद्या नागरिकांने 5 वर्षांसाठी 5 लाख रुपये जमा केले तर त्याला 3083 रुपये महिन्याला उत्पन्न मिळतो. त्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीने 5 वर्षांसाठी 15 लाख रुपये जमा केले तर त्याला दरमहा 9250 रुपये मिळतील.post office scheme