Close Visit Mhshetkari

     

जाणून घ्या काय आहे सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना Sumangal Rural Postal Life Insurance Scheme

जाणून घ्या काय आहे सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना Sumangal Rural Postal Life Insurance Scheme

 

Sumangal Rural Postal Life Insurance Scheme

सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजनेचा          ( Sumangal Rural Postal Life Insurance Scheme ) लाभ भारताचा कोणताही नागरिक ज्याचे वय 19 ते 45 वयोगटातील असेल अशा लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेमध्ये 10 लाख रुपयांचा जीवन विमा उपलब्ध आहे.
जर पॉलिसीधारकाचा काही कारणाने मृत्यू झाला तर प्रीमियमचे पैसे त्यांच्या कुटुंबाला मिळतात. या योजनेमध्ये 2 मॅच्युरिटी कालावधी आहेत.
यामधील खातेदार 15 वर्षे किंवा 20 वर्षाचा मॅच्युरिटी कालावधी निवडू शकतो. 15 वर्षाच्या पॉलिसीमध्ये 6,9 आणि 12 वर्षे पूर्ण झाल्यावर विमा रक्कमेच्या 20-20 टक्के रक्कम पैसे परत म्हणून उपलब्ध आहे. तसेच 20 वर्षाच्या पॉलिसीमध्ये 8, 12 आणि 16 वर्षे पूर्ण झाल्यावर पैसे परत म्हणून उपलब्ध आहे. वरील 40 टक्के परिपक्वता बोनस म्हणून देतात.

↘️ या योजनेत मॅच्युरिटीवर 14 लाख रुपये उपलब्ध

सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजनेमध्ये जर 25 वर्षाच्या व्यक्तीने 7 लाख रुपयांचा विमा रक्कमेसह 20 वर्षाची पॉलिसी घेतली तर त्यांना दररोज 95 रुपये प्रीमियम भरावा लागेल. म्हणजे महिन्याला 2850 रुपये आणि 6 महिन्याला 17,100 रुपये भरावे लागतील. तुम्हाला तुम्ही भरलेले पैसे परत मिळतील परंतु मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर ही रक्कम 14 लाख रुपये होईल.

↘️ या लोकांसाठी ही योजना आहे फायदेशीर

ज्या लोकांना पैशाची गरज आहे किंवा केव्हाही पैसे काढावे लागतात अशा लोकांसाठी ही योजना खूप फायदेशीर आहे. जे लोक पैसे काढण्यासाठी मॅच्युरिटी कालावधीची वाट पाहू शकत नाही अशा लोकांसाठी ही योजना फायदेशीर आहे. सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या आपत्कालीन गरजा पूर्ण करू शकता.

Kusum solar pump yojna

कर्ज काढताय तर तुम्हाला माहिती आहे का सिबिल स्कोर काय आहे, असा वाढवा तुमचा क्रेडिट स्कोर Cibil Credit Score 

कर्मचाऱ्यांना ही देणार EPFO चांगली बातमी. EPFO New Update

Niymit Karj mafi 7 लाख शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट, 50,000 हजार रुपये खात्यावर जमा, या दिवशी येणार दुसरी यादी, पहिली यादी प्रसिद्ध

तुम्ही क्रेडिट कार्ड वापरताय किंवा घेण्याचा विचार करताय तर या गोष्टी वाचा अन्यथा होईल तोटा

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial