Close Visit Mhshetkari

     

व्हाट्सऍप वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी WhatsApp Update 2023.

व्हाट्सऍप वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी WhatsApp Update 2023.

WhatsApp update 2023: नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सुद्धा व्हॉट्सऍप वापरत असाल, तर तुमच्या सर्वांसाठी येथे अपडेट घेणे अनिवार्य आहे. कारण WhatsApp आपल्या WhatsApp मध्ये आणखीन पाच मोठे बदल करणार आहे, ते पाच बदल काय आहेत ते आम्ही या लेखामध्ये सांगणार आहोत. जे तुम्ही सर्वांनी  वाचावेत.आपण (WhatsApp update 2023) मध्ये होत असलेल्या बदलांबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊ यात

WhatsApp कसे करायचे अपडेट ?

मित्रांनो व्हॉट्सऍप मध्ये कोणतेही अपडेट आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला व्हॉट्सऍप च्या माध्यमातून गुगल प्ले स्टोअरवर अपडेट दिसून येते ज्याच्यामध्ये 15 नवीन अपडेट्स येनार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला व्हॉट्सऍप च्या माध्यमातून पाच नवीन अपडेट्स मिळणार आहेत. जर तुम्ही सुद्धा व्हॉट्सऍप वापरत असाल तर या अपडेट्सकडे लक्ष द्या ज्याची सर्व माहिती तुम्हाला या लेखा मध्ये दिली आहे.

Whatsapp upcoming features : तुम्ही व्हॉट्सऍप वर पाठवलेले मेसेज एडिट करू शकता हे फीचर लवकरच रिलीज होणार आहे.जाणून घ्या कसे काम करेल हे फिचर 

व्हॉट्सऍपच्या या पहिल्या अपडेटबद्दल सांगायचे म्हटले तर, व्हॉट्सऍप (WhatsApp update 2023) मध्ये तुम्ही एखाद्याला कोणताही मेसेज पाठवायचा आहे आणि चुकून जर काही चुकीचा मेसेज पडला तर आज प्रत्येकाला तो मेसेज भोगावा लागेल पण हे फिचर आल्या नंतर तुम्ही पाठवलेला मॅसेज न डिलिट करता एडिट करू शकता.

मित्रांनो व्हाट्सएप त्याच्या नवीन फीचरबद्दल माहिती देत ​​आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हॉट्सऍप वरून तुमच्या एखाद्या शब्द कोणताही रंग बोल्ट स्ट्रक्चर आणि इमोजी जोडण्यासाठी अपडेट घ्यावे लागेल. या अपडेटमध्ये तुम्हाला मिळत आहेत. WhatsApp चे फार चांगले अपडेट्स.

तुमचे जर व्हॉट्सऍप ओपन राहिले असेल. तर काळजी करू नका, आता कोणीसुद्धा तुमच्या चॅटिंगवर लक्ष ठेवू शकणार नाही. 

जसे आपल्याला माहिती झाले आहे की व्हाट्सऍप हे आपल्या (WhatsApp update 2023)  मध्ये मल्टी फीचर जोडणार आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचे व्हॉट्सऍप एक नाही तर तब्बल चार व्हॉट्सऍप डिव्हाइसवर तुम्ही चालवू शकता, तुम्ही एकाच वेळेत 4 डिव्हाइसवर तुमचा एकच व्हॉट्सऍप नंबर चालवू शकाल.

व्हॉट्सऍपने जोडले असे अप्रतिम फीचर, कि आता फोटोमधून कॉपी केला जाईल शब्द जाणून घ्या तपशील

जर समजा, तुम्ही WhatsApp अपडेट 2023 मध्ये एखाद्या व्यक्तीला फोटो पाठवला असेल किंवा तुमच्याकडे फोटो आहे.आणि तुम्हाला त्या फोटोवरून एखादा शब्द काढायचा असेल, तर तुमचा तो फोटो स्वतःच निवडा आणि अगदी सहजतेने त्या फोटोवचे शब्द काढा, तुम्ही या अपडेट मध्ये सर्व काही नवीन पाहू शकता. हे सर्व उपडेट एप्रिल मध्ये येणार आहेत…

 

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial