Employees news : नमस्कार मित्रानो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे 9 सप्टेंबर रोजी याबाबत सुधारित शासन निर्णय देण्यात आला आहे. राज्य कर्मचाऱ्यांना आता वाहन खरेदी करण्यासाठी अग्रीम मिळणार आहे.
मित्रानो हे अग्रीम, दोन चाकी वाहने त्यात स्कुटर, मोटार सायकल, दिव्यांग कर्मचाऱ्यांना तीन चाकी सायकल अशांचा यात समावेश आहे. याकरिता वित्त विभागाकडून नवीन शासन निर्णय GR निर्गमित करण्यात आला आहे. Employees news
राज्य शासनाकडून कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणल्या जातात. ही योजना आधीपासूनच कार्यरत होती परंतु वाहनाच्या किमतीमध्ये मध्ये होणारा बदल त्यामुळे यामध्ये सुधारणा करून नवीन सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. Employees news
मित्रानो याचा लाभ घेण्यासाठी खालील अटींची पूर्तता करण्याची आवश्यकता आहे