मोदी सरकारने विवाहितांना दिली भेट, आता जोडप्यांना मिळणार दरमहा पैसे, आली नवी योजना! Pradhan Mantri Vaya Vandana Yojana
Pradhan Mantri Vaya Vandana Yojana नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारद्वारे Central government एक विशेष योजना चालवली जात आहे, ज्यामध्ये तुम्हाला.18500 इतके रुपये मिळतील. जर तुम्ही दरमहा अधिक कमाई करण्याचा पर्याय(Pension Scheme ) शोधत असाल, तर PM वय वंदना योजना (PMVVY Scheme ) तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे.. दर महिन्याला तुम्ही सरकारकडून पैसे कसे घेऊ शकता.
तुम्ही PM वय वंदना योजनेत LIC द्वारे अर्ज करू शकता. यामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे, त्यामुळे आता तुम्हाला अर्ज करण्याची संधी आहे.
तुम्ही तुमच्या गरजेनुसार पेन्शन घेऊ शकता
पीएम वय वंदना योजनेत, लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला 1000 रुपये ते 9250 रुपयांपर्यंतचा लाभ मिळतो. यासोबतच तुम्हाला ७.४० टक्के दराने व्याजाचा लाभही मिळतो. वृद्धांना त्यांच्या गरजेनुसार पुढील 10 वर्षांसाठी पेन्शन दिली जाते. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही मासिक, त्रैमासिक, वार्षिक आणि अर्धवार्षिक आधारावर पेन्शनचा लाभ घेऊ शकता.
18500 रुपये कसे मिळवायचे?
जर पती-पत्नी दोघांनी मिळून यामध्ये खाते उघडले तर 9250 रुपयांच्या आधारे तुम्हाला 18500 रुपयांचा पूर्ण लाभ मिळेल, म्हणजेच तुम्हाला दुहेरी पेन्शनचा लाभ मिळेल.
पेन्शनचा लाभ मिळेल
या योजनेत तुमची गुंतवणूक 10 वर्षांसाठी आहे. तुम्हाला 10 वर्षांसाठी प्रत्येक वर्षाला किंवा महिन्याला पेन्शन दिली जाईल. तुम्ही या योजनेमध्ये 10 वर्षे राहिलात तर 10 वर्षांनंतर तुमची केलेली गुंतवणूक तुम्हाला परत करण्यात येईल.या योजनेमध्ये तुम्ही कधीही सरेंडर करू शकता.
पेन्शन कोण घेऊ शकते?
प्रधानमंत्री वय वंदना योजना Pradhan Mantri Vaya Vandana Yojana ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे.ज्याच्या अंतर्गत अर्जदाराला वर्षाला 3 महिन्याला किंवा महिन्याला पेन्शन देण्याची तरतूद आहे. मित्रांनो भारत सरकारने ही योजना आणली आहे आणि ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) या द्वारे चालवली जात आहे. ६० वर्षे किंवा 60 हुन जास्त वयाचे लोक या योजनेसाठी पात्र आहेत.
15 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता.या योजनेत पूर्वी फक्त 7.5 रुपये गुंतवले जाऊ शकत होते, परंतु नंतर ही रक्कम दुप्पट करण्यात आली. या योजनेमध्ये दुसऱ्या योजनां पेक्षा ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज मिळते.