मित्रांनो, सध्या Midcap fund चा craze चालू आहे.(SIP Calculator)एप्रिल मधे या category मधे 1791 करोड रुपयांची investment केली गेली. शेयरखान ने एकाच वेळी Invest करणाऱ्या investors साठी Top 5 Midcap Funds ना निवडले आहे. पहा यामध्ये Best Performer कोण आहे?
एप्रिल महिन्यासाठी AMFI कडून Mutual fund चा जो डेटा आला आहे त्यानुसार, Equity category Investment मधे जवळपास 70% ची घट पहायला मिळाली. Equity fund मधे total 6480 करोड रुपयांची investment झाली. तथापि, Midcap funds बद्दल Investors चे आकर्षण कायम आहे. मागील महिन्यात या category मधे total 1791 करोड रुपयांचा inflow पहायला मिळाला. मार्च मधे 1816 करोड रुपयांचा inflow पहायला मिळाला होता.(SIP Calculator)
लाखों पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी, येथे click करून वाचा माहिती
Long term target साठी Midcap fund चांगले(SIP Calculator)
बजाज कॅपिटल चे group director अनिल चोपडा नी म्हटले की, Midcap funds मधे कमीतकमी 5 वर्षांसाठी Investment करावी. आणि जर 10-15 वर्षांसाठी Investment कराल तर नक्कीच योग्य लाभ मिळेल. Midcap fund long term च्या ध्येयासाठी best आहेत. यामध्ये मुलांचे शिक्षण, त्यांचे लग्न आणि retirement planning समाविष्ट आहे.
लोन बद्दल RBI ने दिली खुशखबर, click करून वाचा माहिती
असे 5 fund ज्यांनी मागील 3 वर्षांत 35-40% पर्यंत average return दिले आहे.
1) SBI MAGNUM Mid कॅप Fund – Growth
2) मोतीलाल ओसवाल Midcap fund- Regular Growth
3) Nippon India Growth Fund- Growth प्लॅन – Growth option
4) कोटक Emerging Equity Fund – Growth
5) Mirae Asset Mid कॅप Fund – Regular प्लॅन – Growth
3 वर्षांमध्ये 3 लाखांचे 8.25 लाख बनवले(SIP Calculator)
SBI Magnum Mid कॅप fund ने मागील 3 वर्षांमध्ये सर्वाधिक return दिले आहे. मागील 3 वर्षांमध्ये या fund ने एकाच वेळी भरपूर रक्कम invest करणाऱ्याला वार्षिक आधारावर Average (CAGR) 40.15% return दिले आहे. जर कोणी या fund मधे 3 वर्षागोदर 3 लाख invest केले असते तर आज त्याची value ही 8.25 लाख रुपयांपेक्षा जास्त असती.
10 हजारांच्या SIP चे बनले 5 लाख(SIP Calculator)
याच Fund मधे ज्यांनी SIP द्वारे investment केली होती त्यांना 3 वर्षांमध्ये त्यांना वार्षिक Average 23.77 % मिळाले. 3 वर्षाअगोदर जर कोणी 10 हजार रुपयांची SIP चालू केली असती तर आज त्याची investment 3.6 लाख असती आणि value 5 लाख 7 हजार असती.
(डिस्क्लेमर: आम्ही फक्त investment बद्दल माहिती सांगतो, कोणताही सल्ला देत नाहीत. )