Close Visit Mhshetkari

     

या 5 stocks च्या खरेदीवर मिळू शकेल 31% return, ब्रोकरेज ने दिला सल्ला, today sensex

Today Sensex : मित्रांनो, stock market एक असे option आहे जेथून आपण चांगली कमाई generate करू शकतो. चला तर मग आपण आज असे stocks पाहू ज्यांना खरेदी करण्याचा सल्ला काही ब्रोकरेज फर्म ने दिला आहे.

Oberoi Realty

Oberoi Realty च्या stock वर ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल ने खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. प्रति share target 1140 रुपये आहे. 16 जून 2023 ला या share चा भाव हा 1020 रुपये आहे. या प्रकारे investors ना पुढे 12% return मिळू शकतो.(Today Sensex)

या तारखेपासून लागू होणार जुनी पेन्शन, click करून वाचा माहिती 

Gokaldas Exports

ब्रोकरेज फर्म sharekhan ने Gokaldas Exports चा stock खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. प्रति share target 635 रुपयांचे दिले आहे. आज त्याची price 486 रुपये आहे. म्हणजेच या share मधून प्रत्येक investor ला 149 रुपयांचा फायदा होईल म्हणजेच हा share 31% return देऊ शकतो.

KPR Mill

ब्रोकरेज फर्म sharekhan ने KPR Mill च्या stock च्या खरेदी चा सल्ला दिला आहे. यावर प्रति share target हे 800 रुपये आहे आणि आज त्याचा rate 633 रुपये आहे. म्हणजेच investors ना प्रति share 167 रुपयांचा नफा होऊ शकतो याचा अर्थ ते त्यांच्या investment वर 26 % return मिळवू शकतात.

Himatsingka Seide (Today Sensex)

ब्रोकरेज फर्म sharekhan ने हा stock खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यावरील प्रति share target 140 रुपये राहील आणि त्याची current price 113 रुपये आहे. याप्रकारे या stock वर सुद्धा investors ना 21% return मिळू शकते.

SP Apparels(Today Sensex)

यापण stock खरेदीचा सल्ला हा ब्रोकरेज फर्म sharekhan ने दिला आहे. प्रति share target 515 रुपयांचे आहे.  आणि आहे share सध्याला 412 रुपयांचा आहे. याप्रकारे investors ना पुढे चालून यावर 25% return मिळू शकते.

 

(डिस्‍क्‍लेमर: येथे stock मधे investment करण्याचा सल्ला ब्रोकरेज house द्वारा दिला गेला आहे. Investment करण्याअगोदर आपल्या adviser ला विचारूनच योग्य तो निर्णय घ्यावा.)

 

Please follow and like us:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

cannot copy content only Share

नवनवीन GR शासन निर्णय वाचण्यासाठी टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा
Social media & sharing icons powered by UltimatelySocial