प्रवाशांच्या खिशाला कात्री, एस टी ने घेतला हा मोठा निर्णय तब्बल 10 टक्के केली भाडेवाढ. Msrtc Bus Fare Hike
मुंबई:(४ नोव्हेंबर) Mahanews18 : msrtc Bus Fare Hike नमस्कार मित्रानो एस टी ने दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी आपली वार्षिक महसूल वाढीच्या दृष्टीने परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे सूत्रानुसार एसटीने या दिवाळीच्या हंगामात आपल्या सर्व बस प्रकारच्या तिकीट दरात सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे मात्र प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. ST Bus Fare Hike
ST Bus Fare Hike ही भाडेवाढ ७ नोव्हेंबर च्या मध्यरात्रीपासून म्हणजे *८ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर* च्या दरम्यान लागू राहणार आहे. त्यानंतर मूळ तिकीट दराप्रमाणे तिकीट आकारणी सुरू होईल.
ST Bus Fare Hike तसेच, प्रवाशानो ज्या प्रवाशांनी अगोदरच आगाऊ तिकीट आरक्षण केले आहे, त्यांच्या तिकीटाची त्यांना उर्वरित फरकाची रक्कम प्रत्यक्ष प्रवास करताना वाहकाकडे भरावी लागणार आहे. असे जनसंपर्क अधिकारी एस टी महामंडळ यांनी सांगितले