शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आपल्या शेतात लावा सोलार प्लॅन्ट आणि कमवा लाखोंचा फायदा. Solar Panal Working
Pm Solar Panal Yojana : नमस्कार मित्रानो सौर ऊर्जा पॅनल बसवून पैसे कसे कमवायचे याबद्दल आपण या लेखात माहिती पाहूया 25 वर्षांसाठी शेतजमीन वापरण्या च्या बदल्यात कंपन्यांना भाडे द्यावे लागेल.
सौर पॅनेल बसवण्यासाठी शेतकरी कुसुम योजनेंतर्गत नोंदणी करू शकतात.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान सौर पॅनेल योजना Saur Panal Yojana राबविण्यात येत आहे. यामध्ये शेतकरी farmer आपल्या शेतात सोलर पॅनल बसवून नफा मिळवू शकतात. यासाठी शेतकरी त्यांचे शेत सौर कंपन्यांना भाड्याने देऊ शकतात. किंवा सोलर प्लांटमधून Solar Panal for home निर्माण होणारी वीज कंपन्यांना विकून चांगला नफा मिळवू शकतात. सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाईल.
लाखो रुपये प्रति एकर प्रमाणे कंपनी पैसे देईल.
प्रधानमंत्री सौर पॅनेल योजनेंतर्गत, शेतकरी त्यांच्या जमिनीपैकी Land record एक तृतीयांश जागा सौर पॅनेलसाठी भाड्याने देऊ शकतात. त्या बदल्यात खासगी कंपन्या त्यांना एक लाख रुपये प्रति एकर या दराने भाडे देतील. कंपन्यान हे भाडे 25 वर्षांसाठी भरावे लागणार आहे. नंतर मुदत संपल्यानंतर शेतजमिनीचे भाडे वाढेल. त्यांनतर शेतकऱ्याकडून वीज घेण्यासाठी कंपनीला एकरी चार लाख रुपये मोजावे लागतील.
असा घ्या या योजनेचा लाभ क्लिक करून वाचा
या योजनेचे योजनेचे फायदे काय Solar panal
- सौर पॅनेल योजनेंतर्गत खाजगी कंपन्या शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये भाडे देतील. तर, 25 व्या वर्षापासून एक एकर शेतीचे भाडे 4 लाख रुपये इतके होईल.
- सोलर पॅनल बसवण्यासाठी शेतकऱ्याला स्वतः कसलेही पैसे खर्च करावे लागणार नाहीत. खाजगी कंपन्या त्यांच्या स्वखर्चाने पीपीपी मॉडेलवर ते बसवतील.
- जमिनीपासून 3.5 मीटर उंचीवर सौर पॅनेल बसवले जातील. जेणेकरून शेतकऱ्यांना तेथे शेती करताना कोणतीही अडचण येणार नाही.
- महत्वाच म्हणजे एक एकर जमीन दिल्यास शेतकऱ्यांना 1000 युनिट मोफत वीज मिळेल. तसेच, जास्त वीज निर्माण झाल्यास ती कंपनी किंवा सरकारला विकता येईल.
असा घ्या या योजनेचा लाभ क्लिक करून वाचा