प्रधान मंत्री कृषी सिंचन योजनेसाठी सरकार कडून ८० % अनुदान मिळणार. जाणून घ्या संपूर्ण माहिती
नमस्कार शेतकरी मित्रानो, sheti shinchan yojna 2022 प्रत्येक शेतीसाठी भरपूर पाणी मिळावे यासाठी केंद्र सरकारने या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची सुरुवात केली आहे. आज आपण या मध्ये कृषी सिंचन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा आणि या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य पाहणार आहोत.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
sheti shinchan yojna 2022
नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक शेतकऱ्यांना लाभ मिळावा आणि प्रत्येक शेतीला पाणी मिळावे या साठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची सुरुवात केली. या योजनेमध्ये शेतीसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीची अनुदान दिले जाते. देशातील शेतकऱ्यांना शेतात सिंचनासाठी अनुदान देण्यात येते. या मध्ये कमी पाण्यामध्ये जास्त पिकाला पाणी मिळते, यामुळे पाण्याची बचत होते. आणि शेतकऱ्यांची मेहनत आणि खर्च ही कमी होतो. आणि ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी पैसे नसतील अश्या शेतकऱ्यांसाठी सरकार अनुदान देते. त्यामुळे ते शेतकरी त्यांच्या शेतीसाठी सिंचन करू शकतील.
आज आपण या मध्ये या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या मध्ये आपण या साठी अर्ज कसा करावा या विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा विस्तार २०२६ पर्यंत केलेला आहे. या योजनेसाठी सरकारने एकूण ९३०६८ कोटी रु. निधी देण्यात आला आहे. मंत्री मंडळाची आर्थिक व्यवहार ची बैठक झाली होती. या बैठकीमध्ये या योजनेची घोषणा केली आहे. ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या योजनेमुळे देशातील सुमारे २२ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल. यामध्ये २.५ लाख अनुसूचित जाती आणि २ लाख अनुसूचित जमातीचे आहेत.
या योजनेवर ९३०६८ कोटी रु खर्च होण्याची श्यक्यता आहे. त्यापैकी ३७४५४ कोटी रुपयांची मदत केंद्र सरकार आहे.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना मुख्य वैशिष्ट्य
या योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यामुळे या योजनेचे नाव प्रधानमंत्री कृषी योजना आहे. या योजनेची सुरुवात २०१५ रोजी करण्यात आली होती. प्रधानमंत्री कृषी योजना ही २०२६ पर्यंत सुरु आहे. या योजनेचा लाभ देशातील शेतकऱ्यांना होणार आहे. या योजनेची अधिकृत वेबसाईट http://pmksy.gov.in/ आहे. या योजनेसाठी १७०६ कोटी रुपये मंजूर केले आहेत.
शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकारने PMKSY 2022 योजनेची सुरुवात केली. या योजनेमध्ये शेतीला पाणी देण्यासाठी सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येते.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आवश्यक कागदपत्रे
प्रधान मंत्री योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्याचे आधार कार्ड
- ओळखपत्र
- शेतकऱ्यांच्या जमिनीचे कागदपत्रे
- जमिनीची ठेव ( शेतीची प्रत )
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- लिंक मोबाईल नंबर
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
हे ही वाचा
50 हजार रुपयाची दुसरी यादी आली तुम्हाला मिळणार का लाभ
मुलीच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंतचा खर्च सरकार उचलते, जाणून घ्या काय आहे Ladli Laxmi Yojana
जाणून घ्या काय आहे सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना Sumangal Rural Postal Life Insurance Scheme